आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ्या ओठांना करा मऊ, मुलायम आणि गुलाबी, हे आहेत घरगुती TIPS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
चेहऱ्याचे सौंदर्य वाढवायचे असेल तर ओठांकडे लक्ष द्यायला हवे. ओठ आकर्षक असतील तर चेहरा फार नाजूक आणि साजेसा दिसतो.
ओठांचा रंग गुलाबी असेल तर ते आकर्षक दिसतात. जर तुमच्या ओठांचा रंग काळा असेल आणि त्यांना मऊ बनवायचे असल्यास तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. याचे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नाहीत.
गुलाबी होठांसाठी TIPS
1- सर्वात आधी स्वस्त लिपस्टिक लावणे बंद करा. जर लिपस्टिकची क्वालिटी चांगली असेल तर तुमचे होठ काळे पडण्याची शक्यता असते. मऊ आणि चांगल्या होठांसाठी मॉइश्चराइज़र रिच लिपस्टिक चांगली असते.
लिप केअरसाठी आणखी काय-काय करावे यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडवर.......