आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HEALTH : कमी झोप घेताय, मग होऊ शकतात हे आजार...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक माणसाला पुरेशी झोप आवश्यक आहे. पुरशी झोप न झाल्यामुळे ब-याच जणांना आळस येतोच पण कमी झोप घेतल्याने काही आजार होण्याची भीती अधिक असते. वर-वर दिसणारे हे आजार कधी-कधी गंभीर स्तरावर जाऊ शकतात. त्यामुळे शरिराला आवश्यक असणारी झोप अवश्य घ्या.
कमी होईल आयुष्य...
सगळ्यांसाठी पुरेशी झोप घेण्याचे वेग-वेगळे फायदे असतात. यामध्ये काही जण थोड्या वेळ झोपूनही फ्रेश दिसतात. तर काही जण पुरेशी झोप घेवूनही आळसावलेले दिसत असतात. याचा परिणाम आपल्या शरिरावर होत असतो. तसेच शरीर आतुन थकत जाते. एखादी व्यक्ती जर नेहमी कमी झोप घेत असेल तर त्याच्या आयुष्यातील तीस टक्क़े आयुष्य कमी होण्याची शंका असते.

बुद्धीत होते कमजोर...

पर्याप्त झोप न घेतल्याने स्मरण शक्ती कमी होते. कमी झोप घेतल्याने डोक्यातील पेशीवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे भविष्यात तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असते.

मजकूर: डॉ.राजेश अग्रवाल, एमडी (मेडिसिन), इंदूर

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, कमी झोप घेतल्याने कुठले आजार होऊ शकतात.

'छायाचित्रांचा वापर सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.'