आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूधात गुळ मिसळून प्यायल्याने होतात 7 चमत्कारी फायदे, तुम्हाला माहिती नसतील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्यापैकी अनेक लोकांच्या घरातील वयस्कर व्यक्ती दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर गुळाचा एक तुकडा तोंडात टाकून पाणी पित होते. कदाचित तुम्ही हे पाहिले असेल. यासोबतच जुने लोक गुळ खाण्याचा सल्ला देत होते. कारण गुळाचे अनेक आरोग्य फायदे आहेत. फक्त चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीसुध्दा गुळ खाल्ले जाते. हे नियमित खाल्ल्याने मासिक पाळीसंबंधीत समस्या दूर होतात, गुडघेदुघी आणि दम्यामध्ये आराम मिळतो.
ज्या दिवशी तुम्ही खुप थकलेले असता त्या दिवशी पाण्यात गुळ टाकून प्या. तुम्हाला तात्काळ एनर्जी मिळेल. तसेच दूधामध्ये गुळ टाकून प्यायल्याने अनेक फायदे होतात. परंतु दुध नेहमी गार असावे याकडे विषेश लक्ष द्यावे. गरम दूधात गुळ मिसळून प्यायल्याने दुष्परिणाम होतात...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या दूधात गुळ मिसळून प्यायल्याने होतात मोठे फायदे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...