आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : निरोगी राहण्याचा नवा फंडा ‘मसाला भांगडा’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिमला जायचा किंवा व्यायाम करण्याचा कंटाळा येत असेल तर ढोलच्या बीट्सवर थिरकण्यासाठी तयार राहा. आतापर्यंत डान्स एक्झरसाइजमध्ये एरोबिक्स सर्वात लोकप्रिय ठरले आहे, परंतु आता भारतात मसाला भांगडा व्यायामाची मागणी वाढत आहे. जाणून घेऊया या अनोख्या व्यायामाच्या बाबतीत..