PHOTOS : 6 / PHOTOS : 6 उपाय पुरुषांनी अवश्य करून पाहावेत, सर्व प्रकराची कमजोरी होईल दूर

धर्मडेस्क. उज्जैन

Jan 23,2013 12:28:00 PM IST

सुखी आणि स्वस्थ जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे, शरीर शक्तिशाली असणे. शरीरात कोणत्याही प्रकारची कमजोरी असले, तर जीवनातील दुःखात आणि अडचणीत वाढ होते. जर पुरुषामध्ये कमजोरी असेल तर त्याचे वैवाहिक जीवन सुखी राहत नाही. पुरुषांची ही कमजोरी दूर करण्यासाठी आयुर्वेदात काही सोपे उपाय सांगितले गेले आहेत. जाणून घ्या, त्यातीलच सहा खास उपाय ..

आवळ्यामध्ये व्हिटॅमीन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे कमजोरी दूर करण्यासाठी आवळा फार फायदेशीर आहे. दररोज रात्री ग्लासभर पाण्यात सुकलेल्या आवळ्याचे चूर्ण टाकून ठेवावे. सकाळी उठल्यानंतर या पाण्यात हळद टाकावी आणि गाळून ते पाणी प्यावे.डाळिंब खाल्याने शरीरात शक्ती आणि विशेष प्रकारची उर्जा निर्माण होते. या झाडाची पान व छिलक्याचा औषधी रुपात वापर केला जाऊ शकतो. डाळिंब हृदय रोग, तणाव आणि यौन जीवनासाठी फायदेशीर आहे. स्वप्नदोषाची समस्या असेल, तर डाळींबाचे छिलके वाळवून त्याचे चूर्ण करावे. रोज सकाळ संध्याकाळ एक चमचा या चुर्णाचे सेवन करावे.केळ पुरुषांसाठी शक्तिवर्धक आहे. केळ खाल्याने शुक्राणू (स्पर्म) वाढतात. त्यामुळे दररोज एक केळ खावे आणि त्यानंतर दुध प्यावे.लसणामध्ये एलियम नावाचे अँटीबायोटीक असते, जे अनेक रोगांमध्ये फायदेशीर आहे. नियामीन लसण खाल्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. शारीरिक कमजोरी असणार्या पुरुषांनी दररोज संध्याकाळी लसणाच्या दोन कुड्या खाव्यात.त्यानंतर पाणी प्यावे.आयुर्वेदात खडीसाखरचे पुष्टीकारक, बलकारक, वीर्यवर्धक, तहान भागवणारी असे महत्व सांगितले गेले आहे.आवळा हिरवा असो की सुकलेला, जो कोणी याचे नियमित सेवन करेल, त्याची जीवनशक्ती प्रचंड वाढते, तो निरोगी राहतो. ज्या लोकांना स्वप्नदोषाची समस्या अधिक प्रमाणात आहे, त्यांनी दररोज सकाळी आवळ्याचा मुरंबा खाल्याने पोट साफ राहते. शरीरातील सुस्ती व अशक्तपणा दूर होतो..

आवळ्यामध्ये व्हिटॅमीन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे कमजोरी दूर करण्यासाठी आवळा फार फायदेशीर आहे. दररोज रात्री ग्लासभर पाण्यात सुकलेल्या आवळ्याचे चूर्ण टाकून ठेवावे. सकाळी उठल्यानंतर या पाण्यात हळद टाकावी आणि गाळून ते पाणी प्यावे.

डाळिंब खाल्याने शरीरात शक्ती आणि विशेष प्रकारची उर्जा निर्माण होते. या झाडाची पान व छिलक्याचा औषधी रुपात वापर केला जाऊ शकतो. डाळिंब हृदय रोग, तणाव आणि यौन जीवनासाठी फायदेशीर आहे. स्वप्नदोषाची समस्या असेल, तर डाळींबाचे छिलके वाळवून त्याचे चूर्ण करावे. रोज सकाळ संध्याकाळ एक चमचा या चुर्णाचे सेवन करावे.

केळ पुरुषांसाठी शक्तिवर्धक आहे. केळ खाल्याने शुक्राणू (स्पर्म) वाढतात. त्यामुळे दररोज एक केळ खावे आणि त्यानंतर दुध प्यावे.

लसणामध्ये एलियम नावाचे अँटीबायोटीक असते, जे अनेक रोगांमध्ये फायदेशीर आहे. नियामीन लसण खाल्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. शारीरिक कमजोरी असणार्या पुरुषांनी दररोज संध्याकाळी लसणाच्या दोन कुड्या खाव्यात.त्यानंतर पाणी प्यावे.

आयुर्वेदात खडीसाखरचे पुष्टीकारक, बलकारक, वीर्यवर्धक, तहान भागवणारी असे महत्व सांगितले गेले आहे.

आवळा हिरवा असो की सुकलेला, जो कोणी याचे नियमित सेवन करेल, त्याची जीवनशक्ती प्रचंड वाढते, तो निरोगी राहतो. ज्या लोकांना स्वप्नदोषाची समस्या अधिक प्रमाणात आहे, त्यांनी दररोज सकाळी आवळ्याचा मुरंबा खाल्याने पोट साफ राहते. शरीरातील सुस्ती व अशक्तपणा दूर होतो..
X
COMMENT