आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Many Women Have Pain With Their Periods, Especially When They Are In Their Teens

मासिक पाळीतील त्रास कमी करण्यासाठी करू शकता हे 5 घरगुती उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्या दिवसांमध्ये होणारा त्रास सामान्य जीवनात अडथळे निर्माण करतो. त्रस्त होऊन औषधांची मदत ने घेता काही घरगुती उपचार करून पाहा. मासिक पाळी जवळ येताच कंबर, पोट, पाय दुखण्याचा त्रास महिलांना सुरु होतो. पीएमएस, म्हणजे प्री-मेन्स्चुरल सिंड्रोममध्ये मासिक चक्रातील एक ते दीड आठवड्यापूर्वीच त्रास सुरु होतो. अशावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे सेवन न करता घरगुती उपचार केल्यास औषधांच्या दुष्प्रभावांची भीती राहणार नाही आणि त्रासातूनही मुक्ती मिळेल.

गुणकारी ओवा -
स्वयंपाकघरात उपलब्ध असलेला ओवा या दिवसांमध्ये उपयुक्त ठरतो. एक कप पाण्यामध्ये एक चमचा ओवा उकळून घ्या. पाच मिनिट उकळल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून प्या. पाणी उकळून घेणे शक्य नसेल तर अर्धा चमचा ओवा तोंडातून टाकून कोमट पाणी प्यावे. भाजलेला ओवा एक कप गरम दुधासोबत घेतल्यास आराम मिळेल.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास घरगुती उपचार ...