आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : या सहा पद्धतीने कमी करा विसराळूपणाचा त्रास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही स्वयंपाकघराकडे निघालेले आहात आणि तेथे गेल्यानंतर तुम्हाला कळत नाही की, आपण आलोत कशाला? अनेकदा ज्याचे नाव तुम्ही लिहिलेले अथवा बोललेले असते, अशा परिचिताचे नाव नेमके तुमच्या जिभेवर येत नाही. अशा पद्धतीने स्मरणशक्तीचा र्‍हास कोणत्याही वयापासून होऊ शकतो. कोणत्याही व्यक्तीला या गोष्टीचा सामना करावा लागू शकतो. काही वेळा असे प्रकार ऑर्गेनिक गडबडीमुळे होतात, काही वेळा जखम झाल्याने, अनेकदा न्युरोलॉजिकल आजारामुळे होऊ शकतो. तेव्हा या समस्येवर तुम्ही मात कशी करू शकता, डिमेन्शियासारख्या भयंकर आजारापासून वाचण्यासाठी काय करता येते, यासाठी जे संशोधन करण्यात आले, त्या संशोधनातील काही महत्त्वाचे निष्कर्ष..