आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंडोम, नसबंदीची गरजच नाही, पुरुष एका स्विचने निश्चित करु शकतील प्रेग्नंसी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरुषांसाठी तयार करण्यात आलेल्या निरोधक औषधी आणि नसबंदीच्या माध्यमातून बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न केला जात आहे की, गर्भनिरोधाची जबाबदारी केवळ महिलांवर न टाकता पुरुषांवरही टाकली जावी. याच संदर्भात जर्मनीच्या क्लेमेन बिमेक यांनी एक नवीन शोध लावला आहे. क्लेमेन यांनी एक स्विच तयार केले असून हे स्पर्मला महिलांच्या शरीरापर्यंत पोहोचू देणार नाही.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कसे आहे हे स्विच आणि याची कार्यप्रणाली...
बातम्या आणखी आहेत...