आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोकेदुखी आणि तोंडाची दुर्गंधी दूर करतो पुदीना, जाणुन घ्या 10 फायदे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्याच्या दिवसात पुदीना कोठेही सहज उपलब्ध होतो. याचे अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी प्रॉपर्टी इंफेक्शनपासून दूर ठेवतात. यामध्ये अँटी-ऑक्सीडेंट्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, फॉस्फोरस, फायबर आणि परिपुर्ण प्रमाणात कॅल्शियम असतात. यामुळे हे आरोग्यासाठी फायदेशीर असते. आज आम्ही सांगणार आहोत याचे 10 आरोग्य फायदे...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा पुदीन्याचे असेच काही फायदे...