आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TIPS: गुणकारी पुदिना, खाल्ल्यास मिळेल सर्दीपासून आराम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्दीच्या आजारापासून त्रस्त आहात का? तर आज आम्ही सर्दीवर जालीम उपाय असलेल्या घरगुती नुस्ख्याबद्दलतुम्हाला सांगणार आहोत. भारतीय जेवणात नेहमी वापरला जाणारा पुदिना एक असा मसाला आहे, तो आरोग्यासाठीही चांगला आहे. त्याने अनेक आजार नियंत्रणात येऊ शकतात.
यात काय आहे
८४% व्हिटॅमिन
५२% व्हिटॅमिनसी
२४% कॅल्शियम
८४% व्हिटॅमिन
५२% व्हिटॅमिनसी
२४% कॅल्शियम
(शंभर ग्रॅम पुदिन्याचे पाने खाल्ल्याने दररोज एवढ्या पोषणतत्त्वांची पूर्तता होते.)
पुढील स्लाईडवर वाचा, पुदिनासेवनाचे इतर फायदे