आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशिभविष्य : जाणून घ्या, 3 शुभ योगाचा तुमच्या राशीवर कसा राहील प्रभाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी भरणी नक्षत्र असल्यामुळे चर नावाचा शुभ योग जुळून येत आहे. सूर्य-चंद्राच्या उत्तम स्थितीमुळे साध्य नावाचा योग राहील, याच्या प्रभावाने ठरवलेली कामे पूर्ण होतील. या व्यतिरिक्त चंद्र आणि मंगळाचा दृष्टीसंबंध आल्यामुळे लक्ष्मी योग जुळून येत आहे. या 3 शुभ योगांच्या प्रभावाने धन लाभ आणि यश प्राप्त होते. कामाशी संबंधित मोठे निर्णय घेण्यासाठी आजच दिवस शुभ राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आठवड्यातील पहिला दिवस सोमवार...