आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

1 पासून 9 पर्यंत : जाणून घ्या, आईच्या गर्भात कसा होतो बाळाचा विकास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आई होणे प्रत्येक स्त्रीसाठी जगातील सर्वात सुंदर अनुभव असतो. एखादी स्त्री गरोदर असेल तर तो क्षण फक्त तिच्यासाठीच नाही तात संपूर्ण कुटुंबाला आनंद देणारा असतो. आईच्या गर्भात मुल नऊ महिने वाढते. या नऊ महिन्यामध्ये आईच्या गर्भात बाळाचा विकास कशाप्रकारे होते हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांचा मनात असते. आज आम्ही तुम्हाला संग्नात आहोत की, पहिल्या महिन्यापासून ते नवव्या महिन्यापर्यंत आईच्या गर्भात बाळाचा विकास कसा होतो...
पहिला महिना
1. बाळ एका पाणी भरलेल्या पिशवीत असते शिशु एक पानी भरी थैली में होता है।

2. त्याची लांबी केवळ 0.6 से.मी. असते.

3. बाळाच्या उंची आणि वजनामध्ये झपाट्याने वाढ होऊ लागते.
दुसरा महिना -
1. श्रवण आणि दृष्टी इंद्रिय विकसित होऊ लागतात. पापण्या मिटलेल्या असतात.

2. चेहऱ्याची बनावट तयार होऊ लागते.

3. डोक्याचा विकास होऊ लागतो.

4. नाभीनाळ तयार होते.

5. हात-पायाची बोटं आणि नखं तयार होऊ लागतात

6. अमाशय, यकृतचा विकास होऊ लागतो

7. बाळाची लांबी 3 से.मी. आणि वजन 1 ग्रॅम होते

8. गर्भाशय पोटामध्ये मऊ गाठीसारखा जाणवू लागतो.
बातम्या आणखी आहेत...