आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोंडाच्या दुर्घंधीपासून सुटका मिळविण्याचे भन्नाट उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


तोंडाची दुर्घंधी ही एक सर्वसाधारण समस्या आहे. बरयाच वेळा पार्टी, फंक्शन किंवा ऑफिसेसमध्ये तोंडाच्या दुर्घंधीमुळे नामुष्किला सामोरे जावे लागते. त्यामुळे लोक आपल्यापासून दूर पळतात. आपणही अशा सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळायला लागतो.

परंतु, जर असे प्रकार आपल्यासोबत होत असतील तर त्यापासून दूर पळण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला काही सोपे पर्याय सांगणार आहेत, ज्यामुळे आपण या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता. या भन्नाट उपायांनी आपण तोंडाच्या दुर्घंधीपासून दूर राहू शकता.

अधिक माहितीसाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...