आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : आरोग्याच्या मूलभूत समस्यांना प्रतिबिंबित करतात नखे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकदा आपल्या नखांत होणार्‍या बदलांकडे आपण दुर्लक्ष करतो. खरे तर ही नखे आरोग्याच्या बदलांना व मूलभूत समस्यांनाही प्रतिबिंबित करत असतात.

नखांवर आडवी स्ट्रिप दिसून आल्यास व्यक्तीला ट्रॉमा, तणाव, दीर्घ आजार, चयापचयासंबंधी विकाराशी झुंजावे लागले असण्याची शक्यता असते. आजार नियंत्रणात आल्यास, नखांची सर्वसाधारण वाढ होऊ लागते. हे संशोधन त्वचारोग तज्ज्ञ डॉ. जेसिका कांत यांनी केले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि जाणून घ्या, नखांशी संबंधित काही खास गोष्टी...
(येथे फोटोचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)