आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Natural Makeup Removers To Provide You With Healthy Skin

नारळाच्या तेलाने काढा केलेला मेकअप; जाणून घ्या, नैसर्गिक मेकअप रिमूव्हर्सच्या पद्धती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेह-यावर जास्तकाळ मेकअप राहिल्याने त्वचेवरील छिद्रे बंद होतात. त्यासाठी ब-याच महिला चेह-यावरचा मेकअप कढण्यासाठी वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करतात. महिलांना मस्करा आणि आयलायनर काढण्यासाठी बराच वेळ लागतो. जास्तवेळ मेकअप चेह-यावर राहिल्यास केमिकल्समुळे चेह-यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. तुमची त्वचा सुंदर आणि निरोगी राहण्यासाठी तुम्ही घरगुती मेकअप रिमूव्हर वापरल्यास तुम्हाला फायद्याचे ठरू शकते.
1. कोकोनट ऑइल -
नारळाच्या तेलाचा वापर तुम्ही रिमूव्हर, मॉयश्चरायझर आणि लिपबाम म्हणून करू शकता. या तेलाने तुम्ही क्लिजिंगदेखील करू शकता. मेकअप काढल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. तुम्ही या तेलाचा वापर करून वॉटरप्रुफ मेकअपदेखील काढू शकता.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, सोप्या घरगुती रिमूव्हर्स बनवण्याच्या पद्धती...