आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेयर फॉल थांबण्याचे 15 रामबाण उपाय, एक उपाय केला तरी होईल फायदा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदलती लाइफ स्लाइल आणि खाणे-पिणे हे अनेक समस्यांचे कारण आहे. जेवणात मसाल्याच्या पदार्थांचा जास्त उपयोग, अशुध्द तेल, भेसळयुक्त खाद्य पदार्थ आणि प्रदूषणामुळे आरोग्यासबंधीत अनेक समस्या निर्माण होत आहेत. या कारणामुळे आपल्याला केसांसंबधीत समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे डेंड्रफ, हेयर फॉल, दोन तोंडी केस या समस्या उद्भवत आहे. हीच समस्या दूर करण्यासाठी आम्ही काही हर्बल उपाय सांगत आहोत, ज्याचा वापर केल्याने तुमच्या केसांच्या समस्या दूर होतील...

1. लिंब
अवेळी पांढ-या होणा-या आणि केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी पातालकोटचे अदिवासी लिंबाचा वापर करतात. ते लिंबाच्या बीयांपासुन तेल तयारा करतात, ते तेल रात्री डोक्याला लावुन सकाळी डोके धुतात. एक महिना नियमित लिंबाच्या तेलाचा वापर केल्याने केस गळीत थांबते. डँड्रफ झाल्यावर 100 मिली खोब-याच्या तेलात 20 ग्राम लिंबाच्या बियांचे चुर्ण चांगल्या प्रकारे मिसळा. या तेलाने आठवड्यातुन दोन दिवस केसांची मसाज केल्याने कोंडा कमी होतो.
2. अमरवेल
अमरवेलाचा रस काढा आणि एक आठवडा हे केसांना नियमित लावा. डँड्रफ नष्ट होईल आणि केस गळती थांबेल. मानले जाते की, आंब्याच्या झाडावरील अमरवेल पाण्यात उकळुन त्या पाण्याने स्नान केल्याने टकलेपणाची समस्या दूर होते.
केसांना निरोगी ठेवण्यासाठी असेच काही रामबाण उपाय जाणुन घ्यायचे असल्यास पुढील स्लाईडवर क्लिक करा....