आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : मानदुखीवर करा हा आरामदायी व्यायाम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हलका व्यायाम मानदुखीसाठी फायदेशीर असतो. यामुळे स्नायू रिलॅक्स होण्यास मदत मिळते. या व्यायामामुळे स्नायूंचा रक्तप्रवाह वाढेल आणि स्नायू दुखण्याचेही थांबेल. अशा प्रकारे तुम्हाला लवकर आराम मिळेल.