आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : निरोगी शरीरासाठी बहुगुणी आहेत लिंबाची पाने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुर्वेदात लिंबाच्या औषधी गुणांचा उल्लेख केलेला आहे. पूर्वी अनेकांच्या दारात लिंबाचे झाड असायचे. आजही अनेक घरे, इमारती, सोसायटीच्या प्रांगणात लिंबाची झाडे आढळतात. कडवटपणा आणि औषधी गुणांमुळे लिंब जुन्या काळापासून सर्वपरिचित आहे. लिंब त्वचेसोबत केसांना निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी ठरते. दररोजच्या जीवनात लिंबाचा वापर करून निरोगी राहता येईल.