आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे पदार्थ एकत्रितपणे खाऊ नयेत, बिघडू शकते तब्येत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेवण टेस्टी असेल तर जेवणारा व्यक्ती त्या चवीमध्ये हरपून जातो. तो हेही विसरून जातो की, जेवणाचेसुद्धा काही नियम आहेत. जेवताना काही खास गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यावर याचा वाईट प्रभाव पडू शकतो. त्यामुळे संतुलित आहार घेण्यावर नेहमी जोर दिला जातो. तसेच आहाराच्या कॉम्बिनेशनचीसुद्धा माहिती आवश्यक आहे, म्हणजे कोणत्या पदार्थांसोबत काय खावे आणि काय खाऊ नये.
आयुर्वेदामध्ये अशा अनेक पदार्थांचे वर्णन आढळून येते, जे एकत्रितपणे खाणे हानिकारक ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही शरीराला अपायकारक ठरणाऱ्या फूड कॉम्बिनेशनची माहिती देत आहोत.

दुधासोबत दही
दुधासोबत दही खाणे शरीरासाठी खूप हानिकारक आहे. दुध आणि दह्याचा गुणधर्म वेगवेगळा आहे. हे दोन्ही पदार्थ एकत्रितपणे खाल्ल्यास पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

चिकनसोबत मिठाई
चिकनसोबत ज्यूस किंवा मिठाईचे एकत्रितपणे सेवन करू नये. यामुळेसुद्धा पोट बिघडण्याची शक्यता राहते.

पुढे जाणून घ्या, इतर पदार्थांविषयी...
बातम्या आणखी आहेत...