आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्वस्त्र योगा केल्याने बदलू शकतो जगण्याचा दृष्टीकोन, होतील हे खास लाभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरीर, मन आणि आत्मा एकत्रित आणून एकाच ठिकाणी जोडण्याची प्रक्रिया आहे 'योग'. स्वतःचा आत्मा परमेश्वराशी एकरूप करण्याचे नाव आहे 'योग'. या प्रक्रियेला जरी धार्मिक साधनेचे नाव मिळाले असेल परंतु ही तन आणि मनाला पवित्र करण्याची साधना आहे. आजच्या युगात ही साधना शरीर आणि मनाची चिकित्सा करणाऱ्या पर्याय रुपात समोर येत आहे.

ज्या योगाला भारताने बनवले, तोच आज भारताच्या शेजारील देशांमध्येच नाही तर संपूर्ण विश्वात प्रसिद्ध आहे. परंतु तुम्हाला योगाचे प्रकार माहिती आहेत का? योगाचे विविध प्रकार आहेत, परंतु सर्वात प्रसिद्ध मंत्रयोग, हटयोग, लययोग तसेच राजयोग आहे. या सर्व योगांचे वेगवगळे लाभ आहेत, परंतु या योगाचे लाभ तेव्हाच प्राप्त होतात जेव्हा प्रत्येक योगाच्या अंतर्गत येणारे योगासन योग्य रुपात केले जातात.

या सर्वांपेक्षा एक वेगळा योग असाही आहे. ज्याचा जन्म भारतात झाला परंतु सध्याच्या युगात हा पाश्चात्य देशात सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. हा आहे 'न्यूड' योगा म्हणजेच निर्वस्त्र होऊन केले जाणारे योगासन.

पुढे जाणून घ्या, निर्वस्त्र योग करण्याचे खास फायदे....
बातम्या आणखी आहेत...