आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणुन घ्या दारु न पिणा-यांना का होते फॅटी लिव्हरची समस्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्यावेळी लिव्हरमध्ये फॅट जमा होते तेव्हा फॅटी लिव्हर डिसिजची समस्या होते. फॅटी लिव्हरची समस्या लिव्हरमध्ये अधिक फॅट जमा झाल्याने होते. यासोबतच अधिक प्रमाणात दारुचे सेवन केल्याने ही समस्या होते. परंतु आज आपण नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर विषयी जाणुन घेणार आहोत.

हे सुध्दा लिव्हरमध्ये फॅट जमा झाल्यामुळे होते. परंतु यामध्ये दारु प्यायल्यामुळे फॅट जमा होत नाही तर इतर कारणांमुळे फॅट जमा होते. अशा वेळी फॅट का जमा होत आहे हे जाणुन घेणे खुप अवघड होते. आज आपण याविषयी सविस्तर माहिती जाणुन घेणार आहोत...
काय आहे फॅटी लिव्हर
लिव्हरमध्ये फॅट जमा होते याला फॅटी लिव्हर असे म्हणतात. लिव्हरमध्ये 5 ते 10 टक्क्यांपेक्षा जास्त फॅट जमा होणे फॅटी लिव्हरचा संकेत आहे. फॅटी लिव्हर रिव्हर्सेबल कंडीशन आहे, लाइफस्टाइलमध्ये काही सुधारणा करुन ही समस्या दूर केली जाऊ शकते. स्थायी स्वरुपात लिव्हरला नुकसान पोहोचवणारे याचे काही लक्षण नसतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या,नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची कारण...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)