आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी करा या पदार्थाचे सेवन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिझ्झा ते सँडविचपर्यंत प्रत्येक आवडत्या पदार्थात आज ऑलिव्हचा समावेश आहे. हे फक्त चवच वाढत नाही तर ते आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिकदेखील आहेत. ऑलिव्ह आणि ऑलिव्ह ऑइलने हळूहळू भारतीय जेवणात खास स्थान निर्माण केले आहे. तज्ज्ञांच्या मते, दररोज मर्यादित प्रमाणात ऑलिव्हचे सेवन करणे आरोग्यासाठीही चांगले असते, परंतु याचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. जाणून घेऊया यापासून होणार्‍या फायद्यांविषयी..