आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महागाईमुळे कांद्याकडे करु नका दुर्लक्ष, रोज खाल्ल्याने होतील हे 15 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियन असो वा वेस्टर्न कांदे हे प्रत्येक डिशमध्ये असतात. जेवणाची चव वाढवणारा कांदा आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. यामुळे सलादच्या रुपात याचा जास्त वापर केला जातो. तर काही लोकांना कांदा खाल्ल्यानंतर तोंडाची दुर्गंधी येते. ज्या कारणामुळे ते कांदा खाणे टाळतात. हा एक दुष्परिणाम सोडला तर याचे अनेक फायदे आहेत. अनेक आराजांपासुन वाचण्यासाठी कांदा एक रामबाण उपाय आहे.

1. कॅलरी बर्न करते
तुम्ही तुमच्या कॅलोरी बर्न करण्यासाठी एक्सरसाइज, योगा, वॉकींग आणि डायटिंग करत असाल. परंतु याचा काहीच फायदा होत नसेल तर याची एक सोपी पध्दत आहे. जेवनात कांद्याचे प्रमाण वाढवा. कांद्यामध्ये अशी क्वालिटी असते जी, कार्बोहायड्रेटच्या मेटाबॉलिज्मची गती वाढवुन लवकर फॅट बर्न करण्यात मदत करते.

2. कोलोस्ट्रॉल बॅलेंस
कांद्यामध्ये उपलब्ध अँटी-बॅक्टेरियल गुण कॉलेस्ट्रॉल लेवल कमी करण्यात मदत करते. याच अँटी बॅक्टेरियल गुणांमुळे हे खाल्ल्याने डायजेस्टिव सिस्टम सुधारता येते.
पुढील स्लाईडवर वाचा... कांदा खाल्ल्याने होणा-या अमेजिंग फायद्यांविषयी सविस्तर माहीती...