आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केवळ यौन शक्तीसाठीच नाही तर या आजारांवरही रामबाण उपाय आहे कांदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोग्य ठणठणीत राहावे यासाठी आहारात अनेक जण सलाड घेत असतात. त्यामध्ये उन्हाळा सुरू झाला की भर पडते ती कांद्याची. उन्हाळ्यात कांद्याचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे तसेच इतर दिवसांमध्येही कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत. कांद्याच्या सेवनाने प्रतिकारशक्ती वाढते, चेहऱ्यावरी सुरकुत्या दूर होतात, डोळ्यांची शक्ती वाढते. कांद्यामध्ये विविध अँटी-इन्फ्लामेंट्री आणि अँटी-ऑक्सीडेंट असतात ज्यामुळे शरीराचे विविध आजारांपासून संरक्षण होते. आज आम्ही तुम्हाला कांद्याचे आणखी काही खास फायदे सांगत आहोत. हे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या दररोजच्या आहारात याचा समावेश कराल.

1. यौन शक्ती वाढते
प्राचीन काळापासून यौन शक्ती वाढवण्यासाठी कांद्याचा उपयोग केला जातो. कांदा खाल्ल्याने प्रणय खामता वाढते. पुरुषांसाठी तर कांदा यौन शक्ती वाढवण्यात टॉनिक प्रमाणे काम करतो. कमजोरीची समस्या असेल तर पांढरा कांदा फायदेशीर ठरतो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कांद्याचे इतर उपयोगी फायदे...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)
बातम्या आणखी आहेत...