आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ यौन शक्तीसाठीच नाही तर या आजारांवरही रामबाण उपाय आहे कांदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कांद्याचा वापर केवळ जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जात नाही तर याचे विविध आरोग्यदायी फायदेसुद्धा आहेत. उन्हाळ्यात कांदा खाण्याचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. कांद्याच्या सेवनाने प्रतिकारशक्ती वाढते, चेहऱ्यावरी सुरकुत्या दूर होतात, डोळ्यांची शक्ती वाढते. कांद्यामध्ये विविध अँटी-इन्फ्लामेंट्री आणि अँटी-ऑक्सीडेंट असतात ज्यामुळे शरीराचे विविध आजारांपासून संरक्षण होते. आज आम्ही तुम्हाला कांद्याचे आणखी काही खास फायदे सांगत आहोत. हे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या दररोजच्या आहारात याचा समावेश कराल.

1. यौन शक्ती वाढते
प्राचीन काळापासून यौन शक्ती वाढवण्यासाठी कांद्याचा उपयोग केला जातो. कांदा खाल्ल्याने प्रणय कामना वाढते. पुरुषांसाठी तर कांदा यौन शक्ती वाढवण्यात टॉनिक प्रमाणे काम करतो. कमजोरीची समस्या असेल तर पांढरा कांदा फायदेशीर ठरतो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कांद्याचे इतर उपयोगी फायदे...
बातम्या आणखी आहेत...