आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कांद्याचा या 10 प्रकारे करा वापर, केस होतील दाट आणि लांब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कांद्याचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. परंतु याच्या रसामधील सल्सर केसांची वाढ आणि हेयर फॉल थांबवण्यात हेल्पफुल असते. याचा रस अनेक पदार्थांसोबत मिक्स करुन लावला जाऊ शकतो. यामुळे हे केसांवर जास्त परिणाम करते. हेयर अँड ब्यूटी एक्सपर्ट कांता सूद सांगत आहेत कांद्याचा रस 10 पदार्थांसोबत मिक्स करुन लावल्याचे फायदे...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कांद्याचा रस अजून कोणकोणत्या पदार्थांसोबत मिक्स करुन लावला जाऊ शकतो...