आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रणय क्षमता वाढवण्यासोबतच इतर आजारांवरही प्रभावकारी ठरते डाळिंब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डाळिंबाचे उत्पादन भारतातील सर्व राज्यांमध्ये घेतले जाते. डाळिंबाचे फळ तसेच या झाडाचे विविध भाग औषधी गुणांनी भरलेले आहेत. असे मानले जाते की या झाडाच्या फळापेक्षा जास्त औषधी गुण फळाच्या सालीमध्ये, कच्च्या कळ्यांमध्ये आढळून येते. डाळिंबाचे वनस्पतिक नाव प्युनिका ग्रेनेटम आहे. आदिवासी लोकही डाळींबाचा वापर करून विविध आजारांवर उपचार करतात. येथे जाणून घ्या, डाळींबाचे औषधी उपाय आणि लाभ.

डाळींबाशी संबंधित आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान आणि काही खास औषधी उपायांची माहिती डॉ. दीपक आचार्य (डायरेक्टर- अभुमका हर्बल प्रा.ली. अहमदाबाद) आपल्याला देत आहेत. डॉ. आचार्य मागील 15 वर्षांपासून भारतातील दुर्गम भागातील आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्र करून ते आधुनिक विज्ञानाच्या मदतीने प्रमाणित करण्याचे काम करत आहेत.

1- डाळिंबाचे फळ आहारात घेतल्‍याने किंवा डाळिंबाचे ज्यूस ‍नियमित सेवन केल्याने सेक्स पॉवर दुपटीने वाढते, असे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. डाळिंबाच्या ज्यूसमुळे सेक्स जागृत करणारा हॉमोन्स 'टेस्टास्टेरॉन' उत्तेजीत होऊन तो अधिक कार्यशील होत असतो. एवढेच नव्हेत व्यक्तिची स्मरणशक्ती वाढते व त्याचा मूडही चांगला राहतो.

पुढे जाणून घ्या, डाळिंबाचे इतर फायदे आणि उपाय...