आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यामध्ये आहेत भरपूर औषधी गुण, विविध आजारांना दूर ठेवतो ‘बटाटा’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात सर्वत्र आढळणारी, जास्त वापरली जाणारी भाजी म्हणजे बटाटा. बालकांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांच्या आवडीची अशीही भाजी. सर्वांच्या आवडीचे कारण म्हणजे चविष्ट आणि पौष्टिकपणा..

एका साधारण आकाराच्या बटाट्यात 110 कॅलरी असतात. फॅट, कोलेस्टेरॉल आणि सोडियम अजिबात नसते. असे असले तरी बहुतांश लोक बटाट्याला फक्त चव वाढवण्याचे एक साधन समजतात, पण ही बहुगुणी अशी भाजी आहे. यात असे अनेक गुण आहेत जे व्यक्तींना आजारापासून वाचवतात.