आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यासाठी लाभदायक आहे बटाटा खाणे....

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फूड फॅक्ट
बटाट्यापासून लठ्ठपणा येतो. हे खाल्ल्याने मधुमेही रुग्णांना नुकसान होते. अशी सर्वसामान्य धारणा आहे. त्यामुळे बटाट्याची आरोग्यदायी पदार्थांत गिणती होत नाही, पण हे पूर्ण सत्य नाही. बटाट्यात असे अनेक पौष्टिक तत्त्व आढळतात, जे आरोग्यासाठी गरजेचे असतात, पण हे मर्यादित प्रमाणात घेतले पाहिजे. बटाट्यात पुढील पौष्टिक घटक आढळतात.