आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Preventing Male Infertility: 10 Natural Ways To Make Healthy Sperm

दररोज कामक्रीडा केल्यास स्ट्रॉंग होतात शुक्राणू; करून पाहा हे घरगुती उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या पुरुषाचे शरीर बाहेरून धडधाकट दिसत असले तरी ते आतून पोकळ असते. दररोजच्या धकाधकीचा आपल्या शरीरासह मनावर देखील आघात होतो. बहुतेकांना रात्री झोपताना थकवा, कमजोरी जाणवते. या गोष्टींचे परिणाम पुरुषत्वावर होतो. पण, दररोज कामक्रीडा अर्थात सेक्स केल्यास शुक्राणू मजबूत होतात, असे एका अभ्यासात समोर आले आहे.

आठवडाभरात नियमित सेक्स केल्यानंतर घेण्यात आलेल्या शुक्राणूच्या नमुन्यात डीएनएचे कमी नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. त्याप्रमाणे वीर्यस्खलन झाल्याने देखील शुक्राणूचा दर्जा सुधारल्याचे दिसून आले.

'डीएनए फ्रॅगमेंटेशन इंडेक्स'मध्ये तपासणीत 118 पुरूषांना सहभागी करून घेण्यात आले होते. पुरूषांना सलग सात दिवस वीर्य स्खलन करण्यास सांगण्यात आले. त्यांच्या शुक्राणूची तपासणी केली असता, डीएनएचा दर्जा अगोदरपेक्षा सुधारलेला दिसून आला.

निसर्गाने आपल्याला अशी अनेक पदार्थ दिली आहेत की, त्यांचा आपण सेक्स टॉनिक म्हणून वापर करू शकतो. वीर्यवृद्धीसाठी आयुर्वेद शास्त्रात अनेक सोपे व नैसर्गिक उपाय सांगितले आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा, शुक्राणू वाढवण्याचे सोपे उपाय....