आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज फक्त एका लिंबाने म्हातारपणापर्यंत केस राहतील काळे, जाणून घ्या 13 Tips

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका संशोधनानुसार रोजच्या डायटमध्ये न्यूट्रिएंट्स कमी असतील तर याचा प्रभाव आपल्या केसांच्या ग्रोथवर सुध्दा होत असतो. नवी दिल्लीतील एम्सच्या असिस्टंट डायटीशियन रेखा पाल शाह सांगतात की, जर आपण कमी वयात हेल्दी डायट घेतली तर म्हातारपणापर्यंत केस लांब आणि दाट राहतात. रेखा सांगत आहेत अशाच 13 फूड्सविषयी जे डायटमध्ये समाविष्ट करु नये.

(नोट - हे सर्व पदार्थ तुम्ही घेतलेच पाहिले हे गरजेचे नाही. परंतु यामधून जेवढे जास्त घेतले, तेवढा जास्त फायदा होईल)

(ऑदर सोर्स - जॉर्ज वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसन, यूएसए संसोधन)

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच खास टिप्स...केस म्हातारपणापर्यंत राहतील हेल्दी...
बातम्या आणखी आहेत...