आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोपळ्याला कमी समजू नका, यामध्ये दडले आहेत हे जबरदस्त गुण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेवणात दुधी भोपळ्याचा समावेश करणे आणि त्याचा रस पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मते, दुधी भोपळा आरोग्याशी निगडित अनेक समस्यांचे निवारण करण्यात फायदेशीर आहे. विशेषत: मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडाच्या रुग्णांना याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. विविध आजारांवर गुणकारी असलेल्या दुधी भोपळ्याच्या काही अशाच फायद्यांबाबत जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...