आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • What Happens When You Put Cut Up Onions In Your Socks While You Sleep

सॉक्समध्ये कांद्याचा तुकडा ठेवून झोपल्याने होतील हे चमत्कारिक फायदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रात्री झोपण्यापूर्वी सॉक्समध्ये कांद्याचा तुकडा ठेवल्याने विविध फायदे होतात. हे तर अनेकांना माहिती असेल की कांदा आणि लसूण वायू शुद्ध करण्याचे काम करतात परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की जेव्हा यांना शरीरावर लावले जाते, तेव्हा हे शरीरातील किटाणू आणि जीवाणूंचा नाश करतात. सॉक्समध्ये कांद्याचा तुकडा ठेवून झोपल्याने अवयव स्वस्थ ठेवले जाऊ शकतात. ही गोष्ट विज्ञानानेही मान्य केली आहे की, कांद्यामधील फॉस्फोरिक अ‍ॅसिड रक्तामध्ये मिसळून रक्त शुद्ध करते.

पुढे जाणून घ्या, पायावर कांद्याचा तुकडा लावून का झोपावे....जाणून घ्या फायदे....