आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज 10 मनुका खाण्याचे हे फायदे वाचून तुम्हीसुद्धा चकित व्हाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
द्राक्षे जेव्हा विशेष पद्धतीने सुकवली जातात तेव्हा त्यांना मनुके म्हणतात. द्राक्ष्याचे जवळजवळ सर्वच गुण मनुक्यात असतात. आयुर्वेदामध्ये मनुकांना उपयुक्त औषधी मानले गेले आहे. मनुका दिसायला छोट्या परंतु शरीरासाठी भरपूर लाभदायक आहेत. मनुका मधुर, शीतल, वीर्यवर्धक, तृप्तीकारक, वातानुलोमक (अपानवायू सहजतेने मोकळा करणारा) कफ-पित्तहारी, हृदयासाठी हितकारक, श्रमनाशक, रक्तवर्धक, रक्तशोधक तसेच रक्तप्रदरातही लाभदायी आहे.

मनुका खाण्याचे आरोग्यदायी लाभ जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...