आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिभेवर ठेवा रसरसीत आरोग्यवर्धक जांभुळ, हे आहेत BIG BENEFITS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या बाजारपेठेत जांभळे आली आहेत. ठिकठिकाणी जांभळांनी ओसंडून वाहणारे फ्रूट स्टॉल दिसत आहेत. मोसमात येणारी फळी खाल्ली पाहिजे असे म्हणतात. यामागे अनेक हेल्थ बेनिफिट्स आहेत. आरोग्याच्या विचार केल्यास त्यातून शरीराला अनेक पोषकतत्त्वे मिळत असतात. जांभळे तर अशा पोषकतत्त्वानी भरले आहेत. याची चवही अबालवृद्धांना आवडते. त्यामुळे आता या पावसाच्या तोंडावर जिभेवर ठेवा रसरसीत आरोग्यवर्धक जांभुळ...

आयुर्वेदाचे प्रमुख आचार्य चरक यांनी आपल्‍या 'चरक संहिता' ग्रंथामध्‍ये या फळाचे महत्त्व सांगितले आहे. या ग्रंथामध्‍ये जांभळाच्‍या पूर्ण झाडाचा आपल्‍या आरोग्‍यासाठी कसा उपयोग करून घेता येतो, याविषयी वैशिष्‍ट्येपूर्ण माहिती दिली आहे.
जांभळाच्‍या फळामध्‍ये प्रोटीन्‍स, कार्बोहायड्रेट आणि कॅल्शियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते. आज आम्‍ही आपल्‍याला जांभूळ फळाचे महत्त्व सांगणार आहोत.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, जांभुळ खाण्याचे बिग बेनिफिट्स... राहाल सदैव फिट...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)