आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणींना कसे ब्रेस्ट आवडतात.. वाचा तरुणींच्या काही बिनधास्त Reactions

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुणी शक्यतो त्यांच्या शरिराबाबत बोलायला तयार होत नसतात. त्यात ब्रेस्टबाबत तर तरुणी लवकर काहीही बोलत नाहीत. चर्चा करणे तर लांबच राहिले. पण काही यूट्यूब चॅनल हे तरुणींना बोलते करून अशा प्रकारच्या बोल्ड विषयांवरील त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे समाजाची अशा विषयावरील मते समोर येतात आणि तरुणांना या विषयी काय वाटते. त्यांना काही अडचणी येतात का हेही जाणून घेतले जाते. अशाच एका प्रयत्नात तरुणींना बोलते करून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. त्यामध्ये विविध प्रश्नांवर तरुणींनी मांडलेली मते आम्ही याठिकाणी देत आहोत. त्याचा व्हिडीओदेखिल अखेरीस तुम्ही पाहू शकता.

पुढील स्लाइड्सवर वाचा, ब्रेस्टच्या आकाराविषयी काय म्हणाल्या तरुणी.. यासह अखेरच्या स्लाइडवर पाहा संपूर्ण व्हिडीओ.

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...