आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 6 कारणांमुळे लवकर गळतात मुलांचे केस, बचावासाठी कामी येतील या TIPS...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या काळात मुलांचे केस गळण्याची समस्या वाढली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एस्ट्रोजेनेटिक एलोपिका (मेल पॅटर्न बॉल्डनेस) आहे. जे मुलांमध्ये असणा-या DTH हार्मोनचे बॅलेंस बिघडवण्याचे कारण असते. यामध्ये मुलांच्या माथ्यावरील केस जलद गळतात. एका संशोधनानुसार 30 टक्के मुलांमध्ये या समस्येची सुरुवात 20 वर्ष पुर्ण झाल्यानंतर सुरु होते. अजून आहेत अनेक कारणे...

एस्ट्रोजेनेटिक एलोपिका मुलांचे केस गळण्याचे येवढेच एक कारण नाही. बॉम्बे हॉस्पिटलच्या जनरल फिजिशियन डॉ. मनीष जैन सांगत आहेत अशाच काही कारणांविषयी ज्यामुळे कमी वयातच गळतात मुलांचे केस...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मुलांचे केस गळण्याचे 6 मुख्य कारणे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...