आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कारणांमुळे परपुरुषांकडे आकर्षित होतात महिला, ठेवतात विवाहबाह्य संबंध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्याला अनेकदा पती-पत्नी संबंधांतील तणावासंदर्भातील बातम्या ऐकायला, वाचायला मिळतात. यात अनेक गुन्हेविषयक बातम्याही असतात. नवऱ्याने पत्नीचा खून किंवा अशा प्रकारच्या या बातम्या कायम बघायला मिळतात. पण अनेकदा या बातम्यांमध्ये आपण जर कारण पाहिले तर यामागे अनैतिक संबंधाच्या रागातून हत्या झाल्याचे दिसून येते. यावेळी विवाहानंतरही महिला अशा प्रकारचे अनैतिक संबंध का ठेवतात, असा प्रश्न साहजिकच उभा राहतो. त्यामागे अनेक वेगवगळ्या प्रकारची कारणे आहेत. महिला परपुरुषांकडे का आकर्षित होतात, यामागील काही कारणे शोधण्याचा अभ्यासकांनी प्रयत्न केलाय. त्यातून समोर आलेली कारणे धक्कादायक अशी आहेत. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा.. महिलांच्या विवाहबाह्य संबंधांमागची कारणे... वाचून तुम्हाला बसेल धक्का... तुमची गृहितके बदलतील....