आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज थोडेसे अक्रोड खाल्ल्याने होतील हे खास आरोग्यदायी फायदे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्रोड एक उत्तम दर्जाचे फूड आहे. यामधील एएलए ( अल्फा-लिनोलेनिक अॅसिड) अत्यंत उपयुक्त तत्त्व आहे. शाकाहारी लोकांसाठी हे नैसर्गिक वरदान आहे. हे विविध प्रकारे आहारात वापरले जाऊ शकते. उदाहरणार्थ सलाडसोबत, पास्ता, आयस्क्रीम व ब्राउनीसोबत याचा उपयोग सहजपणे केला जाऊ शकतो.

आरोग्याच्या दृष्टीने हे उपयुक्त मानले जाते. अक्रोडमध्ये फायबर, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सीडेंट्स अधिक प्रमाणात असतात. यामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते. दररोज थोडेसे अक्रोड खाण्याचे विविध फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला अक्रोड खाल्ल्याने होणारे काही खास फायदे सांगत आहोत.

हृदय राहते निरोगी :
आक्रोडमध्ये असलेले अँटीऑक्सीडंट्स हृदय निरोगी आणि कार्यरत ठेवण्यास मदत करतात.

काय म्हणते संशोधन :
आक्रोडमधील अँटीऑक्सीडंट्स हृदयाचे कार्य सुरळीत राहण्यासाठी उपयोगी ठरतात. तसेच हृदयविकारापासूनही बचाव करतात, असे युनिव्हर्सिटी ऑफ स्क्रँटनने केलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे.

पुढे जाणून घ्या, अक्रोड खाण्याचे इतर काही खास फायदे...
बातम्या आणखी आहेत...