आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर का वाढते महिलांचे वजन? हे आहेत 10 कारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नानंतर बहुतांश महिलांचे वजन वाढते. यामागे विविध करणे असू शकतात. नवीन घर आणि नवीन लोकांना समजून घेताना आणि अॅडजेस्ट करताना महिला स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देऊ शकत नाहीत. या व्यतिरिक्त इतर हेल्थ रिलेटेड कारणही असू शकतात. सेलिब्रेटी न्यूट्रिशिअन ऋजुता दिवाकर यांनी त्यांचे पुस्तक 'वुमन अँड द वेट लॉस तमाशा' मध्ये सविस्तरपणे सांगतले आहे की, लग्नानंतर विशेषतः महिलांचे वजन का वाढते. यातीलच काही खास कारणे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, लग्नानंतर का वाढते महिलांचे वजन....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...