आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 Tips: महिन्याभरात 40 ची कंबर होईल 36, जाणुन घ्या कसे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या बॉडीमध्ये पोट आणि कंबरेवर सर्वात जास्त आणि सर्वात अगोदर फॅट जमा होते. नवी दिल्लीतील AktivOrtho रिहॅब सेंटरच्या न्यूट्रिशनिस्ट अँड मेटाबॉलिक कोच डॉ. तरनजीत कौर सांगतात की, कंबरेच्या चरबीमुळे बॉडीची इंटरनल अॅक्टिव्हिटी स्लो होते आणि अनेक प्रकारच्या आजारांची शक्यता वाढते. कसे कमी करावे कंबरेचे फॅट...
 
सेंटरच्या स्पोर्ट्स फिजियोथेरेपिस्ट अदिति सिंह सांगतात की, प्रॉपर न्यूट्रिशन आणि योग्य एक्सरसाइज केल्याने फॅट बर्निंग प्रोसेस जलद होऊ शकते. डॉ. तरनजीत कौर आणि अदिति सिंह सांगत आहेत एका महिन्यात कंबरेचा 40 घेर 36 कसा करावा...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कंबरेचा घेर कमी करण्याच्या काही सोपे उपाय...
बातम्या आणखी आहेत...