आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्सचे 8 आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल चकित आणि या 8 टिप्सही येतील कामी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात सेक्स संदर्भात प्रत्येक दिवसाला काही न काही शोध लावले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच पेनसिल्व्हेनिया येथे करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार आठवड्यातून 1 ते 2 वेळेस सेक्स करणाऱ्या व्यक्तीची रोगप्रतिकारकशक्ती इतरांच्या तुलनेत जास्त चांगली राहते. परंतु सेक्सचा पूर्ण आनंद घेण्यासाठी आणि तुम्हाला काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. कारण जेव्हा सेक्सचा प्रश्न येतो तेव्हा सुरक्षेकडे दुर्लक्ष करून चालत नाही. आज आम्ही तुम्हाला सेक्स करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींकडे द्यावे आणि नियमित सेक्सचे खास फायदे सांगत आहोत.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, सेक्स करण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टी आहेत आवश्यक....

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...