आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकूनही पुन्हा गरम करु नका हे 10 पदार्थ, होऊ शकते हे नुकसान...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण जेवढ्या वेळा जेवण करतो तेवढ्या वेळा ते गरम करण्याला महत्त्व देतो. परंतु काही पदार्थ असे आहेत जे गरम करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे पदार्थांमधील बॅक्टेरिया अॅक्टिव्ह होतात आणि कँसर आणि डायरियासारख्या आजाराचे कारण बनतात. आज आपण पाहणार आहोत 10 पदार्थांविषयी जे पुन्हा गरम करुन खाल्ल्याने आरोग्याला धोका पोहोचू शकतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच हानिकारक पदार्थांविषयी सविस्तर माहिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)