आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : तजेलदार त्वचेसाठी चालता-फिरता करा हे छोटे-छोटे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनात वेळेच्या कमतरतेमुळे लोकांचे पारंपारिक आयुर्वेदिक उपायांकडे दुर्लक्ष होत आहे. हळूहळू रासायनिक वस्तू यांची जागा घेत आहेत. आज आम्ही तुम्हाला काही निवडक आयुर्वेदिक उपचारांची माहिती देत आहोत. हे उपाय केल्यास तुमचा चेहरा कॉस्मेटिक्सचा वापर न करता तजेलदार आणि उजळ दिसेल.

- केळ त्वचेसाठी खूप लाभदायक आहे. पिकलेले केळ चांगल्या प्रकारे बारीक करून चेहर्‍यावर फेसपॅकप्रमाणे लावा. त्यानंतर १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धवून घ्या. चेहरा धुतल्यानंतर रक्त चंदनाचा लेप लावा. हा उपाय केल्यास त्वचा उजळेल.

आणखी काही खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...