आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्थसाठी चांगले आहेत हे 4 फळं, पावसाळ्यात अवश्य खावेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसाळा ऋतूमध्ये पोटाच्या समस्या निर्माण होणे सामान्य गोष्ट आहे. याच कारणामुळे या ऋतूमध्ये जीवाणू शरीरावर जलद गतीने आक्रमण करतात. आयुर्वेदानुसार जवळपास 80 टक्के आजार पाचनतंत्र बिघडल्यामुळे होतात असे मानले जाते. यामुळे पाचनतंत्र व्यवस्थित ठेवण्यासाठी पौष्टिक आहार आणि हेल्दी गुणांनी भरलेल्या फळांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात खाल्ल्या जाणाऱ्या काही विशेष फळांची माहिती देत आहोत...

आलुबुखारा
या फळाचे सेवन केल्यास शरीरातील विषारी तत्त्व बाहेर पडतात आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. तसेच पोटाशी संबंधित इतर समस्यासुद्धा नष्ट होतात. या फळांमध्ये आढळून येणारे फायबर आणि अँटीऑक्सीडेंट्स पाचनतंत्र व्यवस्थित ठेवण्याचे काम करतात.

पुढे जाणून घ्या, इतर चार काही खास फळांची माहिती...