उंची कमी असल्यामुळे स्वत:ला कमी लेखनारे अनेक लोक
आपण आजुबाजुला पाहत असतो. उंच असणा-या व्यक्ति अधिक आकर्षक दिसत असल्यामुळे प्रत्येकाला वाटते की, आपली उंची वाढावी. जे मुले उंच असतात,त्यांना मुली लवकर आकर्षित होतात. मात्र उंची ही ब-याचदा अनुवांशिक कारणावर अवलंबुन असते.
ज्या लोकांच्या आई-वडीलांची उंची कमी आहे, त्यांच्या मुलांची उंची वाढत नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की, त्यांची उंची कधीच वाढणार नाही. यासाठी काही उपाय करावे लागतील. ज्या लोकांना उंची वाढवायची आहे, त्यांना काही पालेभाज्या नियमीत खाव्या लागतील. पालेभाज्यामुळे शरिरातील हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी मदत होते. यामुळे उंची वाढण्यास मदत होते.
आज आम्ही आपल्याला उंची वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पालेभाज्या वापरायला हाव्यात याविषयी माहिती देणार आहोत.
पालक-
पालक भाजीमध्ये लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. 100 ग्रॅम पालकमध्ये 26 किलो कॅलरी उर्जा, 2 टक्के प्रोटिन्स, कायब्रोहायड्रेट 2.9 टक्के पाहायला मिळते. याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारची खनिज द्रव्य पालक भाजीमध्ये आढळते.
आणखी वाचा पुढील स्लाईडवर...