आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी अशाप्रकारे करा तुळशीचा USE

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू घरांमध्ये तुळस आवश्य असते. घरातील अंगणात तुळस लावणे ही प्रथा शतकानुशतके चालू आहे. तुळस ही देवीचे रूप आहे असे मानले जाते. तुळस ही बहुगुणकारी औषधी आणि पर्यावरण रक्षक असल्याचेही नेहमीच म्हटले जाते. आपल्याकडील आयुर्वेदिक औषधीमध्ये तुळशीचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. तुळस घरात असल्यामुळे घरातील वातावरण पवित्र राहते. घरातील परिसरात किटाणू होत नाहीत. आज आम्ही तुम्हाला तुळशीबद्दल महत्त्वाची माहिती देत आहोत.

पावसाळ्यात तुळशीच्या सेवनाचे विशेष महत्त्व आहे. जे लोक पावसाळ्यात नियमितपणे तुळशीच्या चार-पाच पानांचे सेवन करतात त्यांना वातवरण बदलामुळे होणारे सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार होत नाहीत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या तुळशीचे घरगुती उपाय आणि विशेष माहिती...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)