आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Remove The Pimples By This Easy Simple Home Remedy

पिंपल्समुळे त्रस्त असाल तर करू शकता हे सोपे घरगुती उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपल्स ही खुप सामान्य समस्या आहे. जी मोठ्या प्रमाणात टिनएजर्समध्ये दिसते. तरुणपणात काही हार्मोनल बदल होत असतात. यामुळे चेहर्‍यावरील तेलीय ग्रंथी जागृत होतात आणि या ग्रंथींवर बॅक्टेरिया अटॅक करतात. या व्यतिरिक्त जास्त प्रमाणात जंक फूड खाल्ल्याने, कॉस्मॅटिक्स प्रोडक्ट्सचा जास्त वापर किंवा अनुवंशिकता आणि धुळीच्या अ‍ॅलर्जीमुळे पिंपल्स येतात. आज आम्ही तुम्हाला पिंपल्स नष्ट करण्याचे काही खास घरगुती उपाय सांगत आहोत.

1 - हळद अँटीसोप्टिकचे काम करते. यामुळे यामध्ये बॅक्टेरिया संपवण्याची क्षमता असते.
उपाय - एक चमचा हळद पावडर घ्या आणि घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट पिंपल्सवर लावा. काही मिनिट राहु द्या. नंतर थंड पाण्याने चेहरा धूवुन घ्या. एक आठवडा असे करा. पिंपल्स नष्ट होतील.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास उपाय...