करीना प्रेग्नेंट आहे आणि हा टाइम ती योग्य प्रकारे एन्जॉय करत आहे. अनेक बॉलीवुड सेलिब्रिटीज 35 नंतर प्रेग्नेंट झाल्यात जसे की, शिल्पा शेट्टी, एश्वर्या रॉय बच्चन. परंतु गायनोकोलॉजिस्ट डॉ. जया नामदेव सांगतात की, 35 वय पार केल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक फिजिकल आणि हार्मोनल चेंजेस होतात. यामुळे या वयानंतर प्रेग्नेंट असल्यास हेल्थ रिस्क होऊ शकतात. याव्यतिरिक्त वाढत्या वयात शरीरातील फ्लेक्सिबिलिटी कमी होते. अशा वेळी प्रेग्नेंट होण्यात आणि बाळाला जन्म देण्यात अडचणी येऊ शकतात. डॉ. नामदेव सांगत आहेत, 35 पार केल्यानंतर प्रेग्नेंसी प्लान केल्याने येणा-या अडचणींविषयी सविस्तर माहिती...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या 35 पार केल्यानंतर प्रेग्नेंसी प्लान केल्याने येणा-या अडचणींविषयी सविस्तर माहिती...