आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : सर्दीची अ‍ॅलर्जी होण्याची काही कारणे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक वेळा घरातील दूषित वातावरणच अ‍ॅलर्जीमुळे होणा-या सर्दीसाठी जबाबदार असते. घरात अशा प्रकारचे जीवजंतू वास्तव्य करत असतात. ज्यामुळे बिगर हंगामी अ‍ॅलर्जी होऊ शकते. यापासून वाचण्यासाठी स्वच्छतेच्या प्रकारात योग्य बदल करणे क्रमप्राप्त आहे.